Wednesday, December 10, 2008

help ...save the country

हेल्प...सेव द कंट्री...

 

कॅन वन इमॅजिन वर्किंग फॉर द फॉलोइंग कंपनी?

इट हॅज अ लिटील ओव्हर 500 एम्प्लॉइज वीथ द फॉलोइंग  स्टॅटीस्टीक्स

29 हॅव बीन अक्युज्ड ऑफ स्पाउज अब्युज...

7 हॅव बीन अरेस्टेड फॉरफ्रॉड...

19 हॅव मोर दॅन थ्री क्रिमीनल केसेस पेंडींग अगेन्स्ट देम..

117 हॅव बीन चार्जड ऍन्ड आर बीइंग इन्व्हेस्टीगेटेड फॉर मर्डर , रेप , असॉल्ट , एक्सटॉर्शन , ऍन्ड रॉबरी.

71 कॅन नॉट गेट क्रेडीट ऑर लोन्स डयू टू बॅड क्रेडीट हिस्टरीज..

21आरकरन्ट डिफेन्डन्ट्स ऑन व्हेरीयस लॉसुट्स..

84 हॅव बीन इन्व्हॉल्व्ड इन ऑफेन्सेस ऍन्ड हॅव पेड फाईन्स..

कॅन यू गेस वॉट माइटी ऑर्गनाइजेशन धिस इज?

इट इज द 545 मेम्बर्स ऑफ द लोवर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ इंडीया दॅट वर्कस फॉर यू ऍन्ड मी..द सेम गृप क्रॅन्क्स आउट हंड्रेड्स ऑफ लॉज डिजाइन्ड टू कीप द रेस्ट ऑफ अस इन लाइन..

कॅन वी डू समथिंग अबाऊट इट?

ऍट लीस्ट , वी वील स्प्रेड द वर्ड अराऊंड युजिंग धिस माइटी मिडीयम कॉल्ड इंटरनेट ऍन्ड इ मेल.

क्रिएट अवेअरनेस (ऍज इफ पिपल डोन्ट नो ऑलरेडी !!)

हेल्प...सेव द कंट्री...

सध्या हा एक इ मेल जवळपास सगळया इंटरनेट हाताळणाऱ्यांच्या मेल बॉक्स मध्ये फिरतो आहे.मित्रांनो तुम्हीही कोणाला गेल्या आठवडयापासून अशाच आशयाचा इ मेल फॉरवर्ड केला असेल.मुंबई मध्ये भारताच्या इतिहासातील सगळयात मोठा दहशतवादी हल्ला झाल्यापासून आपल्या सगळयांचे डोळे एकदम खाडकन उघडले.आपण आपल्याच शहरात किती असुरक्षित आहोत हे आपल्या मनावर पुन्हा बिंबवल्या गेले.हा हल्ला काय आणि कसा झाला हे तर तुम्हा सगळयांनाच माहिती आहे.पण ह्या हल्ल्याचे आफ्टर इफेक्ट्स सगळयात जास्त जाणवले असतील तर ते सरकारला होय.. आतापर्यंत गाढ झोपेत असलेल्या सरकारने सुध्दा त्वरीत पावलं उचलत चौकशी वगैरे सुरू केली आणि दहशतवादाला धर्म नसतो वगैरे वगैरे कमेंटबाजी सुरू केली..(एरवी ह्या नेत्यांना ही गोष्ट का नाही दिसत??) खुर्ची आणि सत्ता वाचविण्याच्या नादात आपण कुठे काय करतोय आणि काय बोलतोय ह्याचंही भान ह्या मंत्री लोकांना राहिलं नाही आणि त्यामुळे आतापर्यंत शांत असलेल्या जनतेचा संयम संपला..सहनशक्तीलाही काही मर्यादा असते हे जनतेने दाखवून दिलं..ह्या दहशतवाद नावाच्या रोगासाठी काय उपाय करायला हवे ह्याची चर्चा आता प्रत्येक घरांघरांतून होताना आपल्याला दिसतेय..

एकूणच सरकारचा निष्क्रीयपणा षंढपणा आणि स्वार्थीपणाचे उघडपणे अख्ख्या जगासमोर दर्शन घडल्यावर आता साध्या लहान पोराचा सुध्दा सरकारवर कणभरसुध्दा विश्वास राहिलेला नाही.सरकारच्या भरवशावर देशाची आणि जनतेची सुरक्षा सोपवली तर कसा घात होतो हे अनुभवल्यावर आता श्रीमंत असो वा गरीब , स्त्री असो वा पुरूष , वृध्द असो वा बालक सगळया जनतेचा एकच सूर आहे आणि तो म्हणजे ''बस..अबबहुत हुआ..''आता स्वावलंबन शिकायचे.सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घ्यायची व स्वतःची आणि देशाची सुरक्षा स्वतःच करायची..आता जो कुणी ह्या स्वार्थी आणि षंढ सरकारवर अवलंबून राहिल तो संपला अशीच जनतेची मानसिकता सध्या तयार होताना दिसून येत आहे.

शाळा , कॉलेजेस मधल्या वर्गावर्गांत इतकंच नव्हे तर फाईव्ह स्टार हॉटेल पासून साध्या चहाच्या टपरीपर्यंत सगळे आता जागे झाले आहेत.आणि प्रत्येकाच्या मनात झालेल्या घटनेविषयी चीड तर आहेच पण ह्या सगळयात सरकारचा जो स्टॅंड होता आणि काही मं~yाांनी जे बेजबाबदार आणि अतिशय संतापजनक असे वक्तव्य केले शिवाय इतक्या मोठया घटनेचा सुध्दा राजकिय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जनतेच्या रोषात अधिकच भर पडून जनतेमध्ये राजकारणी लोकांच्या विरोधाची मानसिकता तयार होते आहे.जे जागे झाले आहे त्यांना एकत्र आणा आणि जे अजूनही भाबडेपणाने सिस्टीमवर अवलंबून आहेत त्यांनाही जागे करा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

्दोस्तो सुरूवातीलाच जो इ -मेलतुम्ही वाचलात हा त्या सगळयांना जागं करण्याच्या प्रयत्नातीलच एक प्रयत्न...हा मेल वाचून आपल्याला कळतं की आपण कोणाला विश्वासाने निवडून दिलं आहे आणि हे लोक तिथे काय देशाची वाट लावत आहेत.आपल्या देशाच्या सिस्टीममध्ये इतके गुन्हेगार आहेत हे तुम्हाला माहिती झाल्यावर तुमची रिऍक्शन काय असेल?हीच की सगळे सारखेच..कोणाला निवडून देणार?त्या पेक्षा वोटींगवर बहिष्कार टाकलेलाच बरा..

मित्रांनो् आपल्या मुंबईच्या मित्रांची रिऍक्शन ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती...सगळयांची अशी एक मानसिकता तयार झाली आहे की ''तुम्ही राजीनामे देऊन कोणावर उपकार करत नाही आहात..आमचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही.. यामुळे आम्हाला आता कोणत्याच पक्षाचा नेता नको.आम्ही वोटींग करणार नाही कारण कोणीच मत देण्यायोग्य नाही.'' 4 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये जी लाखो लोकांची विशाल रॅली निघाली होती ती तुम्ही आम्ही सगळयांनीच बघितली.त्यात त्यांचा असाच सूर होता की '' इंडीया नीड्स लीडर्स ऍन्ड नॉट डीलर्स..'' आणि म्हणूनच त्या सगळयांनी अख्ख्या भारतीय जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

एस एम एस च्या आणि इ मेल्स च्या माध्यमातून सगळे एकमेकांना जागृत करण्याच्या कामाला लागले आहेत.त्या एस एम एस मधून सगळयांचा आपल्या शूर पोलिस आणि कमांडो आणि जवानांविषयीचा अभिमान आणि राजकारणी लोकांविषयीचा आत्यंतिक संताप दिसून येतो.

''थँक्स टू कॉप्स ऍन्ड कमांडोज, वी नीड नॉट वरी अबाऊट दोज हू हॅव केम थ्रू बोट्स..

बट , वी मस्ट वरी अबाऊट दोज हू कम थ्रू अवर वोट्स...''

किंवा ''फॉरगिविंग टेररीस्ट इज लेफ्ट टू गॉड... बट फिक्सींग देअर अपॉइंटमेंट वीथ गॉड इज अवर रिस्पॉन्सिबिलीटी..''

गेल्या  आठवडाभरापासून हे आणि असे बरेच एस एम एस सगळयांच्या मोबाईल्सच्या इनबॉक्समध्ये आपल्याला सापडतीलच...अतिरेक्यांशी लढताना ज्यांनी आपले प्राण गमावले अश्या सगळयांना तर सरकारने देवत्व बहाल केले पाहिजे कारण ते देवदूतासारखे आपलं रक्षण करण्यास आले नसते तर आज हॉटेल ताज पासून तर पान टपरी पर्यंत सगळं हायजॅक झालं असतं..

ह्या शूरवीरांचा आदर करण्याचं आणि ज्यांनी आपले जवळचे लोक ह्या लर्र्र्ढाईमध्ये गमावले त्यांचं सांत्वन करण्याचं सोडून काही नेत्यांनीत्यांचा अपमान केला.

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन्् ह्यांच्या घरच्यांचा जो अपमान केरळच्या मंत्रीमहोदयांनी केला ते पाहून तर जनतेच्या रागाने सीमा पार केली.आपल्या देशातल्या राजकारणी लोकांना अजूनही कशाला प्रायॉरिटी द्यायला हवी हे कळत नाही हे सुध्दा आता जनतेच्या मनाने घेरले आहे.आणि जनता ह्याची एकमेकांमध्ये चर्चा करते आहे की ''आपल्या देशात शूटर ऑलिम्पीकच्या खेळात गोल्ड मेडल मिळवतो व त्याला तीन कोटी रूपये व पुरस्कार दिल्या जातात.दुसरा शूटर अतिरेक्यांशी लढताना व देशाचे रक्षण करताना  शहिद होतो.पण त्याच्या घरच्यांना मिळतात भीक दिल्यासारखे पाच लाख रूपये व अपमान...वाह  रे आपला भारत !''

ही अशी सगळी मानसिकता सध्या देशामध्ये तयार होते आहे.प्रत्येक जण जागृत झाला आहे पण ही लाट आता अशीच कायम राहायला हवी.नाहीतर पुन्हा कुठला हल्ला होईपर्यंत जैसे थे!सगळे थंड होतील.असं  व्हायला नको..आज भारत देशात सगळयात जास्त संख्या युवांची आहे तरीही का आपल्याकडे पोलिसांची कमतरता आहे? नुसता सरकारला दोष देऊन चालणार नाही.ह्यात आपणही कुठेतरी चुकतो.आता तरी ह्या चुका सुधारायला हव्यात.मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडायला हवी.प्रत्येकाने डोळसपणे सद्सद्विवेकबुध्दी वापरून मतदान केले पाहिजे.मतदानावर बहिष्कार टाकून उपयोगाचे नाही.शेवटी कोणाच्या हातात देश चालवायला द्यायचा हे अधिकार आपल्यालाच दिले आहेत.त्यामुळे आपण सुध्दा जबाबदारीने वागले पाहिजे.देशाच्या रा्जकारणात सक्रीय सहभाग तर घेतलाच पाहिजे.. शाहरूख ,हृतिकआणि कॅटरीना , करीना बनण्याची स्वप्न पाहणं खूप झालं..आता देशाला गरज आहे मेजर संदीप उन्नीकृष्णन् सारख्या शूर जवानांची आणि किरण बेदींसारख्या कर्तबगार पोलिस ऑफिसर्सची..आपल्यातूनचहे संदीप उन्नीकृष्णन् आणि किरण बेदी हजारोंच्या संख्येने निर्माण व्हायला हवेत...

''यह मुर्दो सी खामोश जिंदगी क्या जीना..अगर इस दुनिया मे रहना है तो कोहराम मचादो यारो...''

शेवटी गरज आहे ही जागृतीची लाट कायम ठेवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्यात प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलण्याची....

''रख हौसला बुलंद ये मनझर भी आएगा..प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा..

गिरते ही सही सवार मैदान ए जंग मे..वह तिल्फ क्या गिरेंगे जो घुटनो के बल चले...''

-------------vaidehi 

--------------


राजेशाही -again...

सरकार  वाचवण्यासाठी खासदारांना 25 कोटी रूपये वाटण्यात आले.जर ते 25 कोटी रूपये तुला मिळाले असते तर तू त्या पैश्यांचं  काय केलं असतं ?गुजर , अकोला

मित्रा...25 कोटी ? एवढे पैसे मला कोण देणार आहे त्या दानशूर  व्यक्तीचं आधी नाव सांग मला...अरे एवढं दानशूर कोण आहे त्याला प्रसिध्दी द्यायला नको  का?एक बात बता यार..कही वो तू तो नही!मुझे करोडपती बनाने के  चक्कर मे और कौन होगा यार? मला कोण देणारमित्रा...मला पैसे  देऊन कोणाचं भलं होणार आहे?उलटा दोस्त बात तो ऐसी है के जो मला एवढे पैसे फुकटात द्यायला तयार होईल त्याला आधी तर मी पागलखान्यात नेऊन बसवीन..आणि  एवढं होऊन सुध्दा जर मला कोणी 25 कोटी दिलेच तर मग मी लगेच तुला कॉन्टॅक्ट करेन...आणि त्यातले 50 टक्के तुला देऊन टाकेन..चल तू भी क्या याद रखेगा..बाकीचे पैसे तुलाच विचारून इन्व्हेस्ट करेन..अबमैने तो इतके पैसे अपनी अख्खी लाईफटाईम मे नही देखे.. मी काय कोणी नेता नाही ना त्यामुळे मला तर  माहिती नाही काय करायचं असतं पैश्यांचं..नाही तर सबसे बेस्ट आयडीया..मी ते पैसे सरकारला  दान देऊन टाकेन..बिचारे भिकारी झाले आहे सध्या... सगळयांकडून महागाई च्या रूपात पैसे  उकळत आहे..नाहीतर असं करते ना.. ही जी सगळी टॅक्स न भरणारी मोठी मंडळी आहे ना..ज्यांच्या कडे  त्यांच्या मर्सिडीज चा आणि बाकी प्रॉपर्टीचा टॅक्स भरायला पैसाच नाही अश्यांना मी दान करून टाकेन..तेवढंच मला पुण्य मिळेल गरिबांना मदत केल्याचं... माझं मन इतकं मोठं आहे  ना की बिचाऱ्यांचं दुःख मला पाहावत नाही...आणखी बरंच काही काही करण्यासारखं आहे.ते मी मला खरोखर पैसे मिळाल्यावर सांगेनच..सो कॅश केव्हा पाठवतो आहेस तेवढं फक्त सांग..ओक्के? बाय..

rajeshahi.

ह्या  भ्रष्टाचाराला कंटाळलो बुवा...राजेहो ..काही राजेशाही उपाय आहेत का ह्यावर ? केतन साळवे , नागपूर..

केतन साहेब...हा प्रश्न म्हणजे असा आहे की पहले मुर्गी या पहले अंडा..ह्या भ्रष्टाचाराला तर आम्हीही कंटाळलो आहोत हो...म्हणून तर त्या दिवशी मंदिरात गेल्यावर देवाला म्हटलं की जरा बघा बुवा डोळे उघडून...काय हालत झाली आहे तुमच्या भक्तांची...मी हे म्हणत असतानाच तिथे अचानक पुजारी काका अवतरले अन् मला म्हणाले..देवाकडे प्रार्थना पोहोचवायची आहे? एक अभिषेक करून टाकू आपण...हजार रूपये अभिषेकाचे आणि दोनशे एक्कावन्न माझी दक्षिणा...आता त्यांनी सरळ सरळ ऑफर दिल्यावर मी एकदा देवाकडे आणि एकदा त्या काकांकडे असं पाहिलं आणि तिर्थरूपांना विचारून कळवते असं म्हणून तिथून सटकले..म्हटलं यार..इथेही भ्रष्टाचार ?अब तो हाय कमांड को कंप्लेंट लेटर लिखनाहीच पडेगा असा विचार करून घरच्या देवाशी संवाद साधला..आता देवाने सुध्दा मंदिरात तो डायलॉग ऐकला असावा म्हणून त्याने पण माझ्या हाकेला प्रतिसाद म्हणून लगेच दर्शन दिलं..मी सरळ सरळ तू जो डायलॉग मारला तोच देवाला ऐकवला..तर देव म्हणे काय मागते गं..जरा काही सोपं माग...मला करता येण्यासारखं..शेवटी पाहतो बुवा प्रयत्न करून.असं म्हणून देव अंतर्धान पावला..आता देवापर्यंत तर मी कंप्लेंट पोहोचवली आहे.होईल काही ना काही..तूर्तास एक राजेशाही उपाय करून बघ..एक म्हणजे आपण कुठलंहीकामकरवून घेताना ऑफिसातल्या कर्मचाऱ्यांच्या बायकोच्या साडीची व्यवस्था करायची नाही..भलेही मग कितीही वेळ लागु देत..अबहम तो है टाईम के पक्के..वेळ कोण घालवेल त्यापेक्षा एक दोन नोटांमध्येकामहोत असेल तर बरं..सो हा उपाय तर कोणी करणार नाही..आज पुन्हा देवाशी संवाद साधते आणि टेंपररी उपाय त्यालाच विचारून तुला कळवते..ओक्के ?बाय...

 

 

राजेशाही

ivaica~M p`SnaaMcaI itt@yaaca ibanaQaast sTa[-la caI ]%trM.... 

तरुण भारत -मध्यमा मध्ये पब्लिश haoNaara माझा कॉलम -" राजेशाही "

काही नमूने---  

प्रेमामध्ये बॉडी लँग्वेज चं खूप महत्व असतं असं म्हणतात.तर मग कुठल्याही मुलीला पटवण्यासाठी डोळाच का मारावा लागतो? प्रतिक सोहोनी , वर्धा

ओह हो! क्या बात है यार...कॉलेज ची तयारी जोरात सुरू केलीस वाटतं..एकदम फुल प्रुफ बॉडी लँग्वेज वगैरे ची इन्फो काढतो आहेस ...प्रतिक भाई...एक बात बता यार..तुला पोरगीच पटवायची आहे ना...की कोणाशी रेसलिंग करायचंय! अबे यार..पोरगी पटवण्यासाठी तू डोळा नाही तर काय हात ,पाय मारणार आहेस का!तुझी आयडीया काही वेगळी आहे का? तसं नविन काही ट्रेंड असेल तर सांग आम्हाला ही...तसं तर पोरगी पटवायची म्हटल्यावर बरेच हात पाय मारावे लागतात असं लोकं सांगतात तू ते शब्दशः घेतलंस की काय! देख यार..सिंपल है ...डोळा हा नाजूक असतो..मुलगी पण नाजूकच असते..तर नाजूक गोष्टीसाठी साठी नाजूकच वस्तू वापरावी लागेल ना..अन् कसंय ना..डोळा मारणं डिप्लोमॅटीक  आहे..पोरीचं लक्षं गेलं तर ठीक..नाहीतर आपल्या भारतात कचराही बराच आहे ना.समझे ना मेरी  बात..शेवटी प्रेमाची भाषा आंखो ही आंखो की भाषा आहे..म्हणून तिथे मरण्यासाठी फक्त डोळयाचाच वापर कर...आणि तो डोळा गॉगल काढून मार..ओक्के!चलो तो फिर..भेटू पुढच्या वेळी..बाय...

ग्रूप स्टडी........

देशोन्नती -लेख 

काही कळ्ले तुला...



माझा देशोन्नती मध्ये पब्लिश झालेला आणखी एक लेख ...

ये लड़के


माझा देशोन्नती मध्ये पब्लिश झालेला लेख.... 

Tuesday, December 9, 2008

sher


Khamosh jo rahta hai wo insaan kaha hai|

Jo julm ko sahta hai wo insaan kaha hai|

Insaan ho agar julm ko har taur kuchal do|

Gulshan ko bachana hai to maali ko badal do

Microorganisms- The catalysts of aquatic chemical reactions…

Microorganisms, bacteria, fungi and algae are living catalysts, which help a large number of chemical processes to occur in water and soil. A large number of important chemical reactions in aqueous medium, particularly those involving organic matter and redox processor, occur through bacterial intermediates, algae are the primary producers of biological organic matter (biomass) in water. Microorganisms lead to the formation of many sediment and mineral deposits.

 

Fungi and bacteria are classified as reducers, which decompose chemical compounds to simpler species and thereby, drive the energy requirements for their growth and metabolism. On the other hand, algae are classified as producers. They utilize sunlight; they are the stored chemical energy for metabolic requirements, thus algae serves as aquatic solar fuel cells.

 

Microbially Mediated Redox Reactions

 

Bacteria mediate a variety of redox reactions and thereby drive the energy needed for their metabolic processes and reproduction. Some environmentally important redox reactions of this category are given below:

 

Oxidation: -

 

HCHO + H2O ® CO2 ­+ 4H+ +4e-

HCOO- ® CO2 +H++2e-

HS- + 4H2O ® SO2- +9H+ + 8e-

NH3- + 3H2O® NO3- +10H++8e-

FeSO3(s) +2H2O ® FeOOH(s) +HCO3-+2H++e-

 

Reduction: -

 

 

O2­+ 4H+ + 4e- ® 2H2O

NO3- +6H+ +5e- ® ½ N2­ + 3H2O

        CO2­ + 8H+ +8e- ® CH4­ + 2H2O                                           

           

               Bacteria are involved in many biogeochemical processes in water and soil and in many important elemental cycles in nature, including those of nitrogen, carbon and sulphur. They help in the formation of many mineral deposits including some of those of iron and manganese. Bacteria are also instrumental in the formation of iron and manganese deposits in natural water systems and pipes used to transport water.

 

Nitrogen Transformations by Bacteria   

              

                      The nitrogen cycle is one of the most important microorganisms mediated chemical reactions in aquatic and soil environments. It is based on four important chemical transformations:

(a) Nitrogen fixation whereby molecular N2 is fixed as organic nitrogen (mainly by Rhizobium bacteria):

 

3(HCHO) + 2N2 + 3H2O + 4H ® 3CO2 +4NH4+

 

(b) Nitrification which is the process of oxidizing NH3 to NO3- (by Nitrosomonas and Nitrobactor bacteria):

              

               3NH3 + 2O2  ® H+ +NO2- +H20

               NO2- + ½ O2 ® NO3-    

 

(c) Nitrate Reduction:

 

2NO3- +4HCHO ® 2NO2- +4H2O +4CO2

 

(d) Denitrification which involves the reduction of NO3 and NO3-followed by recycling of N2 to the atmosphere:

 

4NO3 -+ 5(HCHO) +4H+ ® 2N2­ + 5CO2 + 7H2O

 

Iron and Manganese Bacteria

 

Some bacteria e.g. Ferrobacillus, Gallionella, Sphaerotilus, utilize iron compounds to drive energy for their metabolic processes. These bacteria serve as catalysts for the oxidation of Fe (||) to Fe (|||) by O2.

 

4Fe2+ + 4H+ +O2 ®  4Fe3+ +2H2O

 

The carbon source for some of these bacteria is CO2 as they do not depend on organic matter for carbon and draw their energy from the oxidation of organic matter. It is found that large deposits of hydrates iron (|||) oxide from in area where iron oxidizing bacteria flourish.

Some of the iron bacteria, specially Gallionella, secrete large quantities of hydrated Fe2O i.e. Fe2O .3H2O or 2Fe(OH), of branched structures. The bacterial cell grows at the end of a twisted stalk of Fe(OH)3.

 

The manganese cycle in the ocean is strongly influenced by bacteria. The well known manganese nodules, an important source of Mn, Cu,  and Co, give different species of bacteria which mediate both the oxidation  and reduction of Mn. These reactions are governed by enzymes and sea water cations e.g. Ca+ and Mg2+.

                                                                                                                                          

I'll rise.

You may call me useless

With your bitter, twisted lies,
You may throw me in the dirt
But still, like dust, I'll rise.

Just like a burning star falling,
with the certainty of tides,
just like hopes springing high,
Still I'll rise ...

I know you want to see me broken
with falling shoulders and lowered eyes
head bending down like teardrops.
Weakened by my inner cries.

You may cut me with your words,
You may beat me with your eyes,
You may ignore me with your spiteful malevolent ,
But still like everyday Sun, I'll rise.

“Aesthetic Universality of Arts”

  “Art is the desire of a man to express himself, to record the reactions of his personality to the world he lives.”

                         - Amy Lowell

Aesthetic Universality of Arts Makes For Real Humanity. Arts are the most effective unifiers of humanity. They function on the basic themes of aesthetic universality. They make the truth indivisible. Although divided in branches, art is the true manifestation of synthesis of peoples, religions, faces, nations and classes. Everyone enjoys art, and the truth depicted through it becomes easily acceptable to all humans. The gates of the beautiful truth are wide open for everybody, and the light of art influences numerous hearts with love and grace.

Arts have a high place in the evolution of the race and their value in the education and actual life of a human being. The manners, the social culture, and the restraint in action and expression, are based essentially on the sense of form and beauty, of what is correct, symmetrical, well adjusted, fair to the eye and pleasing to the imagination. The rudeness, coarseness, vulgar violence, overbearing roughness, and selfishness among individuals, greatly hamper the development of individuals within, and in dealing with the outside environment. The sense of form and beauty is an artistic sense, and can best be fostered by developing artistic culture and universalization of perception and sensibilities.

A famous author Oscar Wilde says, “Through Art and Art only that we can shield ourselves from the sordid perils of actual existence.” The definition of an art is, “The art is a broad subdivision of culture, composed of many expressive disciplines.”

There are many art forms exists, but some of them like music, literature and painting inspire people more than others. A Hindu sage has said that music and poetry provide detached and disintegrated enjoyment of the eight rasas or forms of emotional aesthetics, which make up life and keep if free form the disturbance of lower passions.

Painting and sculpture work in the same direction by different means. Art sometimes uses the same means as poetry, but cannot do it to the same extent, because it does not have the movement of poetry ; it is fixed, it is still ; it expresses only a given moment, given point of beauty in space. It cannot move through time and region.  Yet, it is this stillness, this calm, this fixity, which gives it a separate identity as art. Poetry raises the emotions and gives a separate delight.

Art inspires emotions and gives sensational delight of restrained and harmonious thinking by the individual, with an aesthetic sense. Art is a perfect education for the soul. Arts keep its movement purified, controlled, deep and harmonious. This, therefore, is the media of mind which need best care by humanity, in its onward march. This should not be let down or degraded to the satisfaction of mere sensuous pleasure, which disintegrates rather than builds the character. It is, when properly used, great educating, edifying and civilizing forces.

Truth purifies human consciousness, and reaches for everything real and beautiful. Modern science has become the greatest educator of arts. Humanity is civilizing itself at cosmic speed. The truth of great art and knowledge is traversing all storms of earthly commotions. Even the ‘earthly’ people; semi starved of material possessions, understand the vital importance of active beauty. And when great artists proclaim: labour, beauty and action, the formula of international truth assimilates with deep impact.

Without the untiring realization of the beautiful, without the refinement of the heart and consciousness, we cannot help making earthly existence cruel and deadly. And without existence of art; we cannot realize this fact. Somebody has said truly that, “Art is making something out of nothing.”

 

Welcome..

welcome to my blog..

 :)