Wednesday, December 10, 2008

राजेशाही -again...

सरकार  वाचवण्यासाठी खासदारांना 25 कोटी रूपये वाटण्यात आले.जर ते 25 कोटी रूपये तुला मिळाले असते तर तू त्या पैश्यांचं  काय केलं असतं ?गुजर , अकोला

मित्रा...25 कोटी ? एवढे पैसे मला कोण देणार आहे त्या दानशूर  व्यक्तीचं आधी नाव सांग मला...अरे एवढं दानशूर कोण आहे त्याला प्रसिध्दी द्यायला नको  का?एक बात बता यार..कही वो तू तो नही!मुझे करोडपती बनाने के  चक्कर मे और कौन होगा यार? मला कोण देणारमित्रा...मला पैसे  देऊन कोणाचं भलं होणार आहे?उलटा दोस्त बात तो ऐसी है के जो मला एवढे पैसे फुकटात द्यायला तयार होईल त्याला आधी तर मी पागलखान्यात नेऊन बसवीन..आणि  एवढं होऊन सुध्दा जर मला कोणी 25 कोटी दिलेच तर मग मी लगेच तुला कॉन्टॅक्ट करेन...आणि त्यातले 50 टक्के तुला देऊन टाकेन..चल तू भी क्या याद रखेगा..बाकीचे पैसे तुलाच विचारून इन्व्हेस्ट करेन..अबमैने तो इतके पैसे अपनी अख्खी लाईफटाईम मे नही देखे.. मी काय कोणी नेता नाही ना त्यामुळे मला तर  माहिती नाही काय करायचं असतं पैश्यांचं..नाही तर सबसे बेस्ट आयडीया..मी ते पैसे सरकारला  दान देऊन टाकेन..बिचारे भिकारी झाले आहे सध्या... सगळयांकडून महागाई च्या रूपात पैसे  उकळत आहे..नाहीतर असं करते ना.. ही जी सगळी टॅक्स न भरणारी मोठी मंडळी आहे ना..ज्यांच्या कडे  त्यांच्या मर्सिडीज चा आणि बाकी प्रॉपर्टीचा टॅक्स भरायला पैसाच नाही अश्यांना मी दान करून टाकेन..तेवढंच मला पुण्य मिळेल गरिबांना मदत केल्याचं... माझं मन इतकं मोठं आहे  ना की बिचाऱ्यांचं दुःख मला पाहावत नाही...आणखी बरंच काही काही करण्यासारखं आहे.ते मी मला खरोखर पैसे मिळाल्यावर सांगेनच..सो कॅश केव्हा पाठवतो आहेस तेवढं फक्त सांग..ओक्के? बाय..

No comments: