Wednesday, December 10, 2008

राजेशाही

ivaica~M p`SnaaMcaI itt@yaaca ibanaQaast sTa[-la caI ]%trM.... 

तरुण भारत -मध्यमा मध्ये पब्लिश haoNaara माझा कॉलम -" राजेशाही "

काही नमूने---  

प्रेमामध्ये बॉडी लँग्वेज चं खूप महत्व असतं असं म्हणतात.तर मग कुठल्याही मुलीला पटवण्यासाठी डोळाच का मारावा लागतो? प्रतिक सोहोनी , वर्धा

ओह हो! क्या बात है यार...कॉलेज ची तयारी जोरात सुरू केलीस वाटतं..एकदम फुल प्रुफ बॉडी लँग्वेज वगैरे ची इन्फो काढतो आहेस ...प्रतिक भाई...एक बात बता यार..तुला पोरगीच पटवायची आहे ना...की कोणाशी रेसलिंग करायचंय! अबे यार..पोरगी पटवण्यासाठी तू डोळा नाही तर काय हात ,पाय मारणार आहेस का!तुझी आयडीया काही वेगळी आहे का? तसं नविन काही ट्रेंड असेल तर सांग आम्हाला ही...तसं तर पोरगी पटवायची म्हटल्यावर बरेच हात पाय मारावे लागतात असं लोकं सांगतात तू ते शब्दशः घेतलंस की काय! देख यार..सिंपल है ...डोळा हा नाजूक असतो..मुलगी पण नाजूकच असते..तर नाजूक गोष्टीसाठी साठी नाजूकच वस्तू वापरावी लागेल ना..अन् कसंय ना..डोळा मारणं डिप्लोमॅटीक  आहे..पोरीचं लक्षं गेलं तर ठीक..नाहीतर आपल्या भारतात कचराही बराच आहे ना.समझे ना मेरी  बात..शेवटी प्रेमाची भाषा आंखो ही आंखो की भाषा आहे..म्हणून तिथे मरण्यासाठी फक्त डोळयाचाच वापर कर...आणि तो डोळा गॉगल काढून मार..ओक्के!चलो तो फिर..भेटू पुढच्या वेळी..बाय...

No comments: